Gram Panchayat

आमच्या गावाबद्दल

पंचायत आपली शक्ती, गाव आपली आत्मा

5,512

लोकसंख्या

1780

कुटुंबे

3393.97

हेक्टर

📍बारामती,पुणे - 413102
📅स्थापना: 4/1/1936
📞
✉️
अधिक वाचा
👤

ग्रामपंचायत कार्यालय

सरपंच: शिर्सुफळ

कार्यालय वेळ

सोमवार - शुक्रवार : सकाळी ९:४५ - सायंकाळी ६:१५ (शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्या वगळून)

💬 अभिप्राय/तक्रार नोंदवा

📸 छायाचित्र वीथिका

सर्व पहा / View All →

📢 ताज्या सूचना

सर्व पहा →
नवीन

माहिती अधिकार १ ते १७ नमुने शिर्सुफळ

केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ४(१)नमुना ब नुसार (१)ते (१७)बाबीवर प्रसिद्ध करावयाची माहिती. (कृपया PDF डाऊनलोड करा.)

संपूर्ण वाचा →⬇️ डाउनलोड 1

01 Mar 2026

🏛️ सरकारी योजना

सर्व पहा →
🏛️रोजगार

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGS)

ग्रामीण कुटुंबांना वर्षातून किमान १०० दिवस मजुरीवर आधारित हमीदार रोजगार देणारी महत्त्वाची केंद्र शासन योजना. १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ग्रामीण नागरिकांना लागू काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद

संपूर्ण वाचा →🔗 अधिकृत संकेतस्थळ
🏛️शेती

जलयुक्त शिवार अभियान

पावसाचे पाणी गावातच अडवून पाणी साठवण, भूजल पातळी वाढवणे आणि दुष्काळ निवारण साध्य करणारे महाराष्ट्र शासनाचे अभियान. कुंड, लहान-मोठे बांध, नालाबांधणीसारख्या संरचना उभारणी

संपूर्ण वाचा →🔗 अधिकृत संकेतस्थळ
🏛️इतर

ग्रामपंचायत विकास योजना (GPDP)

ग्रामसभेच्या सहभागातून ग्रामपातळीवर वार्षिक विकास योजना तयार करून पायाभूत सुविधा आणि सेवांचा विकास साध्य करणारी संकल्पना. “सबकी योजना, सबका विकास” या मोहिमेशी संलग्न

संपूर्ण वाचा →🔗 अधिकृत संकेतस्थळ

🔨 विकास कामे

सर्व पहा →
सुरू

सन २०२५/२०२६ मधील सुरु असलेली विकास कामांची यादी

१. समाजमंदिर बांधकाम महादेवमळा लेखाशीर्ष २५१५ सार्वजनिक बांधकाम विभाग काम सुरु २. श्री क्षेत्र शिर्सुफळ भक्त काम क वर्ग तीर्थक्षेत्र काम सुरु

संपूर्ण वाचा →
पूर्ण

सन २०२५/२०२६ मधील पुर्ण झालेली विकास कामांची यादी

१. शिर्सुफळ येथील आप्पा हिवरकर शेत ते हरिभाऊ देवकाते शेत वस्ती पर्यंत रस्ता करणे नागरी सुविधा काम पुर्ण २. शिर्सुफळ येथील धवडेवस्ती दत्तवाडी रस्ता करणे लोकवर्गणी नागरी सुविधा काम पुर्ण ३. बिबे वस्ती ते साबळेवाडी रस्ता करणे लोकवर्गणी नागरी सुविधा काम पुर्ण ४. सुरेश सोनवणे घर ते दत्ताचा ओढा भूमिगत गटर करणे लोकवर्गणी नागरी सुविधा काम पुर्ण ५. शिर्सुफळ येथील गाढवेवस्ती ते कांबळेवस्ती रस्ता करणे लोकवर्गणी नागरी सुविधा काम पुर्ण

संपूर्ण वाचा →